जगात अनेक देश आहेत
अनेक जाती धर्म आहेत,
अनेक पंत आणि संस्कृती आहेत
अनेक पाककृती आणि पदार्थ आहेत
अनेक शेफ आणि आचारी आहेत
परंतु मित्रांनो ,या सर्व बाबतीत एकच गोष्ट आगळी वेगळी आहे आणि तितकीच कौतुकाची आहे,
ती अशी
जगात सर्व श्रेस्ट एकच देश आहे भारत
जगात एकच धर्म आणि संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे हिंदु संस्कृती
जगात एकच पाककृती आणि पदार्थ सर्वश्रेष्ठ आहेत ते म्हणजे मराठी पाककृती
आणि त्या मराठी पाककृती ची महाराणी आहे आमची लीलाताई शिरगावकर
आणि शेवटी जगात एकच पदार्थ सर्वश्रेष्ठ आहे आमच्या लिलताईंच्या प्रेमळ स्वभाव आणि जीव ओतून आत्मीयतेने बनवलेली लय भारी मराठमोळी पुरणपोळी जी आज जग प्रसिद्ध आहे ,जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या मराठी माणसा पर्यंत पोहचलेली शिरगावकरांची पुरणपोळी प्रत्त्येक माणसाने एकदा चाखायला हवीच,लीलाताई तुमच्या या उद्योग व्यवसायाला आमच्या खूप खूप हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा